एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-३-शेवटचा]

Just loved it

डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

भाग क्र. २ पासुन पुढे…

कॉफी शॉप मध्ये राधीकानेच ऑर्डर दिली, “टु लात्ते (caffè latte) प्लिज!!”
रोहन, “तुला काय माहीत मला लात्ते आवडते?”

राधीका, “अरे म्हणजे काय, कॉलेज मध्ये नाही का एकदा आपण नविन कॅफे सुरु झाले होते तेंव्हा गेलो होतो.. तेंव्हा तु हिच घेतली होतीस कॉफी आणि म्हणाला पण होतास तुझी फेव्हरेट आहे म्हणुन!”

“असेल.. पण झाली त्याला आता ६-७ वर्ष!”, रोहन मनोमन आपली आवड राधीकाच्या लक्षात आहे हे ऐकुन सुखावला होता.

“A Lot Can Happen Over Coffee”, बाहेर लिहिलेल्या वाक्याकडे बोट दाखवत राधीका म्हणाली, “खरंच कित्ती साधे पण तितकेच परीणामकारक वाक्य आहे हे नाही?”

“हम्म..” कॉफी पित-पित, रोहन म्हणाला..”बरं ते जाऊ देत, काय गं, कॉलेज मध्ये तुझ्या मागे तो सुजित होता.. काय झालं पुढे त्याचे? नंतर काहीच कॉन्टाक्ट नाही ना?”

“:-) नाही रे.. मला तर तो निटसा आठवत सुध्दा नाही. आणि तोच काय, कित्तीतरी जणं माझ्या मागे होते :-)), अगदी तु सुध्दा.. हो ना?”, राधीका रोहन च्या डोळ्यात…

View original post 1,356 more words

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s